जुन्नर वन विभाग सध्या महाराष्ट्रात गाजतय. ते येथिल चांगल्या नियोजणा मुळे नाही तर. भ्रष्टाचारी प्रशासन बिबट्या च्या हल्यात झाले ल्या मृत्यू मुळे.व खोटे गुन्हे दाखल करण्याच्या कारस्थाना मुळे. सविस्तर बातमी अशी की. माहीती अधिकार कार्यकर्ते योगेश लंघे यांनी उप वनसंरक्षक जुन्नर कार्यालयात माहीती अधिकारात माहिती मागीतली असता माहीती देण्याचे सोडुन.. इ निवीदा प्रक्रिया भ्रष्टाचार लपवण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करणे . येवढ्या वरच न थांबता .गावात नागडा करुन गावात धिंड काढण्याची धमकी देऊन ही. कारवाई काहीच केल्याचे दिसत नाही.
या बाबतीत वरीष्ठ अधिकारी यांचे कडे गेले असता तुझी गेम लावतो अशी धमकी अमोल सातपुते यांनी दिली असल्याचे माहीती अधिकार कार्यकर्ते योगेश लंघे यांनी सांगितले. या बाबतीत मुख्य वनसंरक्षक प्रविण सर पुणे यांच्या कडे तक्रार केली असता त्यांनी चक्क अमोल सातपुते यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमले.. म्हणजे ज्याच्या बाबतीत तक्रार आहे त्यालाच नेमले गेले.. त्यानंतर तक्रारदार यांनी पीसीसीएफ नागपूर शोमीता बिस्वास यांच्या कडे ईमेल व्दारे तक्रार दाखल केली.. त्या नंतर शिस्तभंग ची कारवाई व दप्तर दिरंगाई कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून व शासनाची प्रतिमा मलीन करने या बाबतीत गुन्हे दाखल करण्यात यावा म्हणून तक्रार केली. चौकशी अधिकारी अमोल थोरात यांची नेमणूक केली असता त्यांनी देखील अधिकारी लोकांना वाचवण्यासाठी एकतर्फी आदेश दिले.. शिवीगाळ व गावत नागडा हिडवतो असे सदर सुराडकर यांनी कबुली दिली तरीही फक्त समज द्यावी असे सुचवले.. सदर तक्रारदार यांच्या वर काही न अरता सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल केला गेला.. व सदर अधिकारी शिवीगाळ करून वाचवण्यासाठी चौकशी अधिकारी जंगजंग पछाडत आहेत… सदर अधिकारी ६ वर्ष एकाच ठिकाणी कसा काय…. त्याला कायदा लागू नाही का… ते देखील मंत्रालयातुन झाल्याचे सांगुन.. चौकशी अधिकारी यांनी हाथ झटकले.. म्हणून सुराडकर यांच्या वर मंत्री मोहदय व मंत्रालय सचिव येवढे मेहेरबान का असा सवाल यानिमित्ताने उपस्थित राहत आहेत….
माहीती अवलोकन मध्ये ५० टक्के बिलो ने कामे केल्याचे दिसून आल्याने व निवीदा प्रक्रिया मध्ये असणाऱ्या भ्रष्टाचार मुळे अमोल सातपुते यांनी सदर भ्रष्टाचार समोर न येण्या साठी च असले खोटे गुन्हे दाखल केल्याचे तक्रारीत योगेश लंघे यांनी म्हटले आहे. सदर वन विभागात अमोल सातपुते यांनी करोडो चा भ्रष्टाचार केला आहे असा आरोप माहीती अधिकार कार्यकर्ते योगेश लंघे यांनी केला… पिंजरे नक्की किती खरेदी केले.. ३ वर्षात याची चौकशी होणे गरजेचे आहे..
. या बाबतीत हायकोर्टात व पुढिल कारवाई करण्याचे ठरवले आहे.. बदली कायदा जी जी सुराडकर यांना लागु नाही का…. असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे… या बाबतीत सविस्तर व्हिडिओ पुणे ब्रेकिंग न्यूज ला २ दिवसांत येईल असे त्यांनी सांगितले….