प्रतिनिधी -श्री योगेश लंघे
यवतमाळ : अवधूत वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संजय गांधी नगर मध्ये बसलेल्या गाई सोबत पाठीमागून दुष्कर्म करीत असताना तरुणांनी पाहिले. तसेच पुन्हा एकदा सदरचा जिहादी शेख आवेश शेख जमीर याला उभ्या असलेल्या चारा खात असलेल्या गाई सोबत दुष्कर्म करत असताना तरूणांनी पाहिले तो त्याचे बजाज पल्सर मोटार सायकल वरून पळून जात असताना स्लीप होऊन पडल्यानंतर तरुणांनी त्याला पकडुन पोलिसांच्या ताब्यात दिले.
अशाच प्रकारची घटना पिंपरी चिंचवड मधील भोसरी या ठिकाणी घडली होती यातील जिहाद्याला देखील त्यावेळी गाईच्या गुप्तांगात सुरा फिरवून जखमी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
अशा प्रकारच्या घटनांबाबत कडक कायदा करण्याची गरज असल्याचे प्राणी कल्याण समितीचे चेअरमन अशोक जैन यांनी म्हटले आहे. आरोपीवर भारतीय न्यायसंहितेच्या कलम २९९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.