मी सेवेकरी सोशल फाउंडेशन च्या वतीने खेड तालुक्यात रोजगार मेळावा

[ngd-single-post-view]

मी सेवेकरी सोशल फाउंडेशन च्या वतीने खेड तालुक्यातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून भव्य असा रोजगार मेळावा आयोजित केला आहे तरी खेड तालुक्यातील तमाम युवकांनी यामध्ये आपले नाव नोंदणी करून आपणास रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे तरी आपणास शंभर टक्के नोकरी मिळवून देण्याचा मानस सुधीरभाऊ मुंगसे यांनी केला असून या भव्य दिव्य रोजगार मेळाव्या मध्ये आपण सामील होऊन आपणास हव्या त्या कंपनीमध्ये कामाची संधी उपलब्ध करून घ्यावी ही विनंती युवा नेते सुधीर मुंगसे यांनी केले आहे.यासाठी खालील 7888014632 हा संपर्क क्र. फाऊंडेशन मार्फत जारी करण्यात आला आहे.


Websites Views :

page counter