प्रतिनिधी – श्री-योगेश लंघे पाटील च-होली खुर्द- येथे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या (Charholi) कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा काल दि.10 रोजी संध्याकाळी पार पडला. या वेळी ग्रामपंचायत चे सरपंच उपसरपंच व सदस्य व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.आमदार दिलीपराव मोहीते पाटील यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.
मंजुरी कामे खालीलप्रमाणे १)आळंदी मरकळ रोड ते नानाश्री लॉन्स ते विश्रांतवड रस्ता करणे मंजूर निधी पन्नास लाख,2)आळंदी ते च- होली खुर्द रस्ता काँक्रेट करणे मंजूर निधी पंधरा लाख,3)आळंदी वडगांव रोड ते सुरेश नगर रस्ता डांबरी करण करणे मंजूर निधी वीस लाख,4)ठाकर वस्ती रस्ता काँक्रेट करणे मंजूर निधी दहा लाख रुपये,5) स्वामी समर्थ नगर काँक्रिटीकरण मंजूर निधी वीस लाख रूपये,6)लक्ष्मीनगर( विश्रांतवड) येथील रस्ता करणे मंजूर निधी दहा लाख रुये,7)ग्रामीण आळंदी रस्ते काँक्रिटीकरण करणे (च – होली खुर्द) मंजूर निधी सत्तर लाख रुपये,8) भामणेर धर्मशाळा परिसर बंदिस्त गटर मंजूर निधी दहा लाख रुपये,9)नानाश्री लॉन्स ते मरकळ रोड बंदिस्त गटर मंजूर निधी पंचवीस लाख रुपये ,10)दिलीप कुऱ्हाडे वस्ती ते ठाकर वस्ती रस्ता काँक्रीट करणे मंजूर निधी दहा लाख रुपये,11)पसायदान नगर राममंदिर(रस्ता) मंजूर निधी तीस लाख रुपये,12) बन्सीलाल गोडाऊन रामकृष्ण नगर (रस्ता)मंजूर निधी दहा लाख रुपये,13) च -होली बायपास रोड मंजूर निधी पन्नास लाख रुपये इ. एकूण कामांना 3 कोटी 30 लाख रु.निधी मंजूर झालेला आहे.
तसेच च-होली खुर्द येथे झालेल्या विविध विकास कामांचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला.यावेळी, सौ आशाताई थोरवे ,(च-होली खुर्द सरपंच) ,श्री पांडाभाऊ थोरवे, (उपसरपंच च-होली खुर्द), सौ शालनताई पांडुरंग थोरवे, ग्रा.सदस्य. सौ सुवर्णाताई राजकुमार बांगर ग्रा.पं सदस्य ,निखिलभाऊ थोरवे , (मा.उपसरपंच च-होली खुर्द). श्री राहुल भोसले ( मा.उपसरपंच.च-होली खुर्द),श्री रवींद्रशेठ कुर्हाडे ग्रा पं सदस्य ,कैलासशेठ थोरवे (मा.उपसरपंच च-होली खुर्द).पांडुरंग पगडे मा.चेअरमन. श्री राजकुमार बांगर , श्री आतूल पवार , श्री शिवाजी थोरवे ,श्री राहुल थोरवे ,श्री बाळासाहेब थोरवे. संचालक . श्री योगेश हरीभाऊ थोरवे,.वि.का.सो.चेअरमन ,श्री अर्जुन थोरवे, श्री अतुल थोरवे,सुनील साठे , हनुमंत थोरवे, ,विठ्ठल पांडुरंग थोरवे.सत्यवान थोरवे.श्री. आनंदा एकनाथ थोरवे.गणेश राजाराम थोरवे.अशोक अर्जुन थोरवे ,किरण थोरवे ,गणेश आनंदा थोरवे.नाना पारधी.महादु काळे.बाळु केवळ.तुकाराम केवळ. श्री अशोक बाजीराव थोरवे. विलास काशिराम थोरवे उपसरपंच मा, आण्णा पगडे.आतुल पवार. संचालक , , विशाल गरुड ,शिवाजी महादेव थोरवे या चेअरमन, गणेश पगडे, बापुसाहेब सस्ते , कृष्णा पांडुरंग थोरवे. आदी मान्यवर उपस्थित होते.