उद्या सालाबादप्रमाणे कळमजाई देवीच्या उत्सवानिमित्त राजगुरूनगर येथे भंडाऱ्याचा कार्यक्रम…

[ngd-single-post-view]

उद्या सालाबादप्रमाणे कळमजाई देवीच्या उत्सवानिमित्त राजगुरूनगर येथे भंडाऱ्याचा कार्यक्रम…

राजगुरूनगर :
उद्या सालाबाद प्रमाणे कळमजाई मंदिर वाडा रोड, माळी मळा येथे भंडारा कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रतिवर्षीप्रमाणे भाविक भक्तांना शनिवार दिनांक.०९/०३/२०२४ रोजी सायंकाळी ६ ते १० महाप्रसादासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Websites Views :

page counter