खेड वाहतूक पोलिसांची नागरिकांसाठी मोठी ऑफर….  पहा नक्की काय आहे ऑफर

[ngd-single-post-view]

वाहतुकीचे दंड वसूल करण्यासाठी फिफ्टी-फिफ्टी ची ऑफर देण्यात आली आहे. दिनांक.३/३/२०२४ रोजी राष्ट्रीय लोक अदालत होत असल्याने या पार्श्वभूमीवर खेड पोलिसांनी ज्या वाहनांवर दंड आकारण्यात आलेला आहे त्यांना ५०% दंडात सवलत देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

यासाठी खेड पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे साहेब यांनी केले आहे.


Websites Views :

page counter