राजगुरूनगर: २३ मार्च हुतात्मा भगतसिंह सुखदेव राजगुरू स्मरण दिन / २३ एप्रिल हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमाचे नियोजनासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
खेड तालुक्यातील बजरंगीना तसेच आजी माजी पदाधिकारी हितचिंतक यांना कळविण्यात येत आहे की बुधवार दिनांक २८ /०२ /२०२४ रोजी सायंकाळी ६:०० वा.विश्व हिंदू परिषद संचलित वनवासी विद्यार्थी वसतिगृह राजगुरुनगर येथे २३ मार्च हुतात्मा भगतसिंह सुखदेव राजगुरू स्मरण दिन / २३ एप्रिल हनुमान जन्मोत्सव – २०२४
यानिमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीत राजगुरुनगर शहर प्रखंड व खेड ग्रामीण प्रखंड व जिल्हा आजी / माजी पदाधिकारी देखील उपस्थित असणार आहेत.तरी सर्व कार्यकर्त्यांनी व बजरंगी बंधू व हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित राहून आपलं योगदान द्यावे असे आवाहन बजरंग दलाचे शहर संयोजक निखिल थीगळे यांनी केले आहे.
२३ मार्च हुतात्मा भगतसिंह सुखदेव राजगुरू स्मरण दिन व २३ एप्रिल हनुमान जन्मोत्सव – २०२४ या कार्यक्रमांच्या नियोजनाची बैठक… बैठकीला उपस्थीत राहण्याचे निखिल थिगळे यांचे आवाहन…!!
[ngd-single-post-view]