बारावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी, मेगा भरतीला सुरूवात, परीक्षेचे नो टेन्शन, थेट होणार निवड

[ngd-single-post-view]

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालात या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत. ही खरोखरची एकप्रकारची मोठी संधीच आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. ही एकप्रकारची बंपर भरतीच म्हणावी लागणार. नॅशनल हेल्थ मिशन यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत विविध पदे ही भरली जाणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत.

विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून तब्बल 202 जागा या भरल्या जाणार आहेत. विविध पदे भरली जातील. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी असल्याने वयाची अट आणि शिक्षणाची अट ही पदनुसार ठरवण्यात आलीये. पदवीधर उमेदवारांपासून ते बारावी पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. ही मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता शेवटचे अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत. 29 फेब्रुवारी 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आपल्याला त्यापूर्वीच अर्ज ही करावी लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला अर्ज करण्यासाठी ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, पांचपाखडी, ठाणे या पत्यावर करावे लागणार आहेत. परत एकदा लक्षात ठेवा की, अर्ज करण्याची शेवटीची तारीख ही 29 फेब्रुवारी 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत.

वैद्यकिय अधिकारीपासून ते परिचारिकापर्यंतचे विविध पदे भरली जाणार आहेत. यासोबतच काही कागदपत्रे देखील लागणार आहेत. गुणपत्रिका, वयाचा पुरावा जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधारकार्ड, पॅन कार्ड, कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, लहान कटुंबाचे प्रमाणपत्र, फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र, सध्याचा फोटो हे सर्व कागदपत्र वरती दिलेल्या पत्यावर द्यावी लागणार आहेत.


Websites Views :

page counter