आर्यन नितीन वरकड यांची महाराष्ट्र राज्याच्या संघात बेसबॉल या खेळात 17 वयोगटाच्या स्पर्धेत निवड

[ngd-single-post-view]

महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय राजगुरूनगरचे खेळाडू आर्यन नितीन वरकड यांची 17 वयोगटात बेसबॉल या खेळा महाराष्ट्रच्या संघात निवड झाली महात्मा गांधी विदयालयाच्या शिरेपेचात आणखी मानाचा तुरा

क्रीडा व युवकसेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे,जिल्हा क्रीडा परिषद पुणे व तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती आयोजित राज्यस्तर शालेय बेसबॉल स्पर्धा दिनांक 24 नोव्हेंबर 2024 ते 26नोव्हेंबर 2024 रोजी संपन्न झाल्या सदर स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयचे खेळाडू आर्यन नितीन वरकड यांची महाराष्ट्र राज्याच्या संघात बेसबॉल या खेळात 17 वयोगटाच्या स्पर्धेत निवड झाली
. दिल्ली या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रच्या संघाचे तो प्रतिनिधीतत्व करणार आहे


Websites Views :

page counter