अवैध सावकारी प्रकरणी मंचर पोलीस स्टेशन मध्ये चार जणांना गुन्हा दाखल

[ngd-single-post-view]

अवैध सावकारी प्रकरणी मंत्र पोलीस स्टेशन मध्ये चार जणांना गुन्हा दाखल

आंबेगाव तालुक्यातील मंचर या ठिकाणी बेकायदेशीर सावकारीचा प्रकार उघडीच आला असून. सावकाराकडून व्याजाने घेतलेले पैसे फेडूनही सावकार व त्यांचे सहकारी मालमत्तेच्या लालसेपोटी दमदाटी व मारहाण करून मानसिक ठळक करत असल्याचा आरोप मंचर येथील काही व्यवसायिकांनी केला आहे .याबद्दल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मंचर येथील शशिकांत बबनराव बडे यांच्या व सावकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. तसेच आरोपी म्हणून बाळासाहेब बाणखेले. संजय काळे .मंदाबाई निघोट. यांच्यावरही मंचर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे .याबाबत संजीवनी लहू बागल राहणार मंचर यांनी मंचर पोलीस ठाण्यात 31 मे रोजी तक्रार दाखल केली होती.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार संजीवनी लहू बागल हे कापड विक्रेते व्यावसायिक असून त्यांचा मंचर शहरात कपड्याचे दुकान आहे 2021. तक्रारदार व त्यांचे पती लहू बागल यांनी साईनाथ पतसंस्था मंचर यांच्या कर्ज भरण्यासाठी व्यावसायिक शशिकांत बबन बडे यांच्याकडून 45 लाख रुपये कर्ज घेतले होते हे कर्ज न्यायालयास्तव सावकारी स्वरूपात 2% व्याजदराने घेतले असल्याने तसा व्यवहार मंचर येथील माजी सरपंच बाळासाहेब बाणखेले यांच्या ऑफिसमध्ये झाला होता असं तक्रारदार यांचे. म्हणणे आहे. हा व्यवहार होते प्रसंगी तक्रार व त्यांचे पती लहू रामचंद्र बागल तसेच संजय काळे बाळासाहेब शशिकांत बडे उपस्थित होते. हे व्यवहारात 45 लाख रुपयांच्या कर्जापोटी दोन टक्के व्याज 90 हजार रुपये प्रति महिना अशी शशिकांत बडे यांनी मागितले होते. त्यावेळी बडे यांनी बागल यांना 45 लाख रुपये दिले दिल्याच्या कर्जाच्या बदल्यात म्हणून संजीवनी लहू बागल यांच्या नावावर लक्ष्मी रोड मंचर येथील स्थावर मालमत्ता गौरव कलेक्शन असलेला गाळा मिळकत क्रमांक 28 61 /26 12 याची नोटरी मिसळ पावती करून घेतली होती. ठरलेल्या करारानुसार बागल कुटुंबियांनी बडे यांना वेळोवेळी रोख व चेक स्वरूपात एकूण 55 लाख रुपये दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. असे असताना फिर्यादी कडून सावकार बढे यांनी आणखी पैसे व व्याज वाढवून द्यावे लागेल अशी दमदाटी करून संजीवनी बागल यांचे आयडीबीआय बँकेचे कोरे चेक व कोरिस्टाम घेतले तसेच 27 सप्टेंबर 2022 रोजी शशिकांत बडे यांनी संगणमत करून फिरतीच्या दुकानावर जाऊन बडे यांना व्यवहार पूर्ण करा नाहीतर तुमच्या दुकानाला कुलूप लावतो व ताब्यात घेतो असे म्हणून संजीवनी बागल व लहू बागल यांना स्वीकार करत हाताने मारहाण करून दमदाठी केली. याबाबत त्यांनी पुरुषांना तक्रार दिली आहे सावकार व त्यांचे सध्याचे मानसिक शाळेला त्रास नाही पती लहू बागल यांच्या हृदयावर कर्ज झटक्याने निधन झाल्याचे बागल यांची पत्नी संजीवनी बागल यांनी सांगितले . व त्या नंतर ही बढे यांनी फिर्यादी कडून पाच टक्के व्याजदराने पैसे द्या नाहीतर तुमची ईसर पावती रद्द करणार नाही. तुमचे दुकान ताब्यात घेईल व कोर्टाकडून दुकानाची खरेदीखत करून घेईल. माझे सहा लाख रुपये गेले तरी चालतील. पण तुझी सुपारी देऊन तुला संपवेल अशी बढे यांनी संजीवनी बागल यांना धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे. आम्ही पाच ते सहा कोटी रुपये मार्केटमध्ये व्याजाने दिलेले आहेत. आम्हाला जसे पैसे देता येतात तसे वसुली करता येतात. अशी धमकी बढे यांनी बागल यांना दिल्याचे म्हटले आहे. याबाबत अधिकचा तपास मंचर पोलीस स्टेशन करत आहे.


Websites Views :

page counter